My Store
OKRA (LUSIE) BGOK-345 (लुसी) बुस्टर सीड्स सुधारित भेंडी
OKRA (LUSIE) BGOK-345 (लुसी) बुस्टर सीड्स सुधारित भेंडी
Regular price
Rs. 300.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 300.00
Unit price
/
per
LUSIE BGOK-345 (लुसी) बुस्टर सीड्स सुधारित भेंडी
वैशिष्ठे :-
लागवडी नंतर 45 दिवसांनी पहिली तोडणी.
आकर्षक हिरव्या रंगाची फळे, उत्तम चव.
फळांची लांबी 12 ते 15 सें. मी.
तोडणीस लवकर तयार व अधिक उत्पादन. सरळ वाण, कमी पाणी व जास्त फळे.
कमी पानांमुळे दाटणी नाही, हवा खेळती राहून कीड व रोगांचा कमी प्रादुर्भाव.
यलो मोॉक रोगास सहनशील.