My Store
Amoni
Amoni
Regular price
Rs. 890.00
Regular price
Sale price
Rs. 890.00
Unit price
/
per
अमोनि
तांत्रिक नाव - डायक्लोसुलाम ८४% WG
ॲक्शन - पेरणी पूर्व तणनाशक, पेरणी नंतर लगेच
शिफारशीत पिके - सोयाबीन, गहू , हरभरा
तनांवर प्रभावी - लव्हाळा, केना, तांदुळ कुन्द्रा, भगर, कोकण दुधी, कुर्डू, गोखरू
डोज - प्रती एकर १२.४ ग्रॅम १५० ते २०० लि पाण्याकरिता
अतिरिक्त माहिती :
हे मुळांद्वारे शोषल्या जाते.
काही प्रमाणात तनांच्या अंकुरित रोपांना बाहेर येण्यापासून प्रतिबंधित करते.
कुठल्याही कीटकनाशकासोबत वापरू नये.