Skip to product information
1 of 2

My Store

Anti-Ox

Anti-Ox

Regular price Rs. 620.00
Regular price Rs. 730.00 Sale price Rs. 620.00
Sale Sold out
Taxes included.
Size

अँटी-ऑक्स

भाजीपाला पिकांसाठी तारुण्य वर्धक

वापरण्याचे फायदेः

मोठ्या प्रमाणात पिकांची प्रतिकार शक्ती वाढवून पिकाला सशक्त करते व तारुण्य टिकवून ठेवते.

उत्पादकतेचा जोम जास्तकाळ ठेऊन उत्पादन क्षमता वाढवते.

फुलांच्या संख्येत प्रचंड वाढ करून त्याचे रूपांतर फळात करते व फळांचा विकास करते.

तोड्यांची संख्या व प्रमाण वाढवते.

प्रमाण : अर्धा मिली प्रति लिटर ७.५ मिली प्रति पंप -७५ मिली प्रति एकर

वापरण्याचा कालावधी भाजीपाला पिकांना तोडणी सुरु झाल्यावर दर पंधरा दिवसाला.

View full details