My Store
Besticker
Besticker
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Unit price
/
per
बेस्टिकर
चिटकवते, पसरवते व शोषण घडवते
वापरण्याचे फायदेः
औषधी समप्रमाणात पानांवर पसरवते व चिकटवते.
औषधे पानांमध्ये शोषल्या जाण्यास मदत करते.
फॉस्फरस व पोटॅश सारख्या अन्नद्रव्यांचे शोषण वाढते.
पावसाने धुऊन जात नाही.
फवारणीसाठी कमी पाणी लागते.
प्रमाण : ०.३ मिली प्रति लिटर ५ मिली प्रति पंप -५० मिली प्रति एकर
वापरण्याचा कालावधीः फवारणी सोबत टाकीत टाकतांना शेवटी वापरावे.