My Store
Bharari
Bharari
Regular price
Rs. 600.00
Regular price
Rs. 750.00
Sale price
Rs. 600.00
Unit price
/
per
भरारी
उत्पादनाचा राजा
वापरण्याचे फायदेः
फुलांचे फळात रूपांतर करण्यास मदत करते.
बोंडांचा, शेंगाचा व फळांचा आकार वजन वाढवण्यास मदत करते.
फळगळ कमी करण्यास मदत करते.
फळांचा रंग व गुणवत्ता वाढवते.
प्रमाणः अर्धा मिली प्रति लिटर ७.५ मिली प्रति पंप -७५ मिली प्रति एकर.
वापरण्याचा कालावधीः फळधारणा अवस्था