My Store
Blue Card
Blue Card
Regular price
Rs. 550.00
Regular price
Rs. 640.00
Sale price
Rs. 550.00
Unit price
/
per
तांत्रिक नाव - कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्ल्युपी (WP)
गट - अनीलईड्स + डायथायोकार्बामेट
कृती - आंतरप्रवाही
पिकांची शिफारस - कापूस सोयाबीन तुर लिंबूवर्गीय पिके, मिरची, पानवेली, केळी, बटाटा, इ .
रोग - मर, मूळकूज. पानावरील ठिपके, कँकर, फळकुज, फुट रॉट, लवकर व उशिरा येणारा करपा इ .
डोज – प्रती लिटर 2 ग्रॅम / प्रती पंप 30 ग्रॅम / प्रती एकर 300 ग्रॅम / ड्रिपद्वारे 500 gm बीजप्रक्रियेसाठी 3gm प्रति किलो.