Skip to product information
1 of 1

My Store

Boost Compost

Boost Compost

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Taxes included.
Size

Boost Compost

वेस्ट डी कंपोजर

वापर: 
-सेंद्रिय घटक कुजवण्यासाठी वापरले जाते
यामध्ये असलेले जिवाणू कुजवण्याच्या प्रक्रियेला जलद करतात.
-सेंद्रिय घटक जसे की शेतातील कचरा, पिकांचे अवशेष, पालापाचोळा, अर्धवट कुजलेले शेणखत ई. कुजवण्यासाठी मदत करते.
-याच्या वापरामुळे न कुजलेले सेंद्रिय घटक कमी कालावधीमध्ये कुजतात.
प्रमाण: 
प्रती एक टन सेंद्रिय घटकासाठी 100gm
घ्यावयाची काळजी: 
वापरताना सेंद्रिय घटकांमध्ये पुरेसा ओलावा असावा.

View full details