My Store
Imman
Imman
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 483.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
इमान
तांत्रिक नाव - इमामेक्टिन बेंझोएट 5% SG
गट - ऍव्हरमेक्टिन
कृती - पोटविष
पिकांची शिफारस - सोयाबीन, हरभरा, कापूस, भेंडी, मिरची, वांगी, लाल हरभरा, द्राक्षे
कीटकांसाठी - बोण्डअळी, शेंडे अळी, DBM, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी, कोळी, फुलकिडे
डोज - प्रती लिटर 0.5 ग्रॅम / प्रती पंम्प 10 ग्रॅम / प्रती एकर 100 ग्रॅम