Skip to product information
1 of 1

My Store

K-Lift DX

K-Lift DX

Regular price Rs. 250.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 250.00
Sale Sold out
Taxes included.
Size

K लिफ्ट DX

जमिनीतील पोटॅश गतिशीलतेणे उपलब्ध करण्यास मदत करते.

प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेस मदत करते.

रोग प्रतिकारक क्षमता  व (आबायोटिक स्ट्रैस ) सहनशीलता वाढवते.

स्टोमेटा उघडणे आणि बंद करणे नियंत्रित करते

फळांचा आकार व रंगाचा विकास करून उत्पादन टिकण्याची क्षमता वाढविते

पोटॅश चा वापर 25 ते 50 % कमी करू शकते.

प्रमाण:- 500 ग्राम ते 1 किलो प्रती एकर  (खतातून / ठिबकने / ड्रेंचिंग द्वारे).

View full details