1
/
of
2
Farmission
Maize- BPG-100
Maize- BPG-100
Regular price
Rs. 1,750.00
Regular price
Rs. 2,000.00
Sale price
Rs. 1,750.00
Unit price
/
per
Taxes included.
Couldn't load pickup availability
Maize- BPG-100 ( मका )
एकसमान आकाराची कणसे तसेच कणसाची ठेवण
सहाव्या नोडवर असून, शेलिंगची टक्केवारी ८५ % पर्यंत आहे.
आकर्षक नारंगी पिवळसर रंगाचे दाणे,बारीक बिट्टी व टोकापर्यंत भरलेले कणीस.
एका कणसा मध्ये जास्त ओळी तसेच एका ओळीत अधिक दाणे म्हणजेच अधिक उत्पादन.
काढणी पर्यंत हिरवीगार राहते, म्हणून चाऱ्यासाठी उपयुक्त.
पिकाचा कालावधी -
खरीप - ११० ते ११५ दिवस /
रब्बी - १३५ ते १४० दिवस
Share

