My Store
Musket
Musket
Regular price
Rs. 650.00
Regular price
Rs. 740.00
Sale price
Rs. 650.00
Unit price
/
per
मस्केट
तांत्रिक नाव - ईमामेक्टीन बेन्झोएट १.९०% ईसी (EC)
ॲक्शन - आंतरप्रवाही, स्पर्शजन्य व पोटविष
शिफारशीत पिके - सोयाबीन, कापूस, मिरची, चवळी
किडींवर प्रभावी - गुलाबी बोंड अळी, शेंगा पोखरणारी अळी, कटवर्म, फळ पोखरणारी अळी, फुलकिडा, गर्डल बीटल
डोज - प्रती लिटर 1.5 मिली / प्रती पंप 30 मिली/ प्रती एकर 300 मिली
अतिरिक्त माहिती : कीटकांना पक्षाघात करण्यासाठी मज्जासंस्थेवर कार्य करते. पीक वाढीसाठी उत्पादनास मदत होते, काही प्रमाणात कोळीनाशक गुणधर्म आहेत.