My Store
NPK Boost DX
NPK Boost DX
Regular price
Rs. 440.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 440.00
Unit price
/
per
NPK बुस्ट DX
हे उच्च दर्जाचे फायदेशीर रायझोबॅक्टेरिया जिवाणूचे मिश्रण आहे.
पिकाच्या वाढीला प्रोत्साहन देते.
नायट्रोजन स्थिरीकरण, फॉस्फेट सोल्युबलायझिंग, पोटॅश मोबिलायझिंग करण्यास मदत करते, पर्यायाने NPK खताचा वापर कमी होऊ शकतो.
नैसर्गिक बायोस्टेम्युलर म्हणून काम करते.
NPK बुस्ट DX वाढीस करणीभूत ठरणार्या जिवाणूला सक्रीय करते.
रासायनिक खताच्या आवश्यकतेला 25 ते 50% पर्यंत कमी करू शकते. सर्व पिकांसाठी वापरता येते.
प्रमाण:- 500 ग्राम ते 1 किलो प्रती एकर (खतातून / ठिबकने / ड्रेंचिंग द्वारे).