Skip to product information
1 of 1

Farmission

Onian BPG-7888 बुस्टर संशोधित (कांदा)

Onian BPG-7888 बुस्टर संशोधित (कांदा)

Regular price Rs. 1,050.00
Regular price Rs. 1,300.00 Sale price Rs. 1,050.00
Sale Sold out
Taxes included.
Size
Onian (BPG 7888) बुस्टर कांदा

 वैशिष्ट्ये:-

• आकर्षक आकार व रंग कांद्याचे सरासरी वजन 80 ते 100 ग्राम.

• गोलाकार एकसमान आकाराचा कांदा डेंगळ्याचे प्रमाण अत्यल्प.

• पिक कालावधी 105 ते 110 दिवस.

• अधिक रोग प्रतिकारक्षम वाण.

• दिर्घकाळ साठवणूकीस उपयुक्त अधिक उत्पादन देणारे वाण.
View full details