Skip to product information
1 of 1

My Store

P-Boost DX

P-Boost DX

Regular price Rs. 250.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 250.00
Sale Sold out
Taxes included.
Size

P बूस्ट DX

बीज प्रक्रिया तसेच जमिनीतील स्फुरद चे विघटन करून, पिकास स्फुरद उपलब्धता वाढविते..

तंतुमय मुळाचा विकास करते.

फॉस्फेट चा वापर 25-50 % कमी करू शकते

ऊर्जा वाढविणार्‍या  ट्रायफॉस्फेट तयार करण्यास मदत करते परिणामी उत्पन्न वाढविते.

प्रमाण:- 500 ग्राम ते 1 किलो प्रती एकर  (खतातून / ठिबकने / ड्रेंचिंग द्वारे).

View full details