Skip to product information
1 of 1

My Store

Panda Super

Panda Super

Regular price Rs. 770.00
Regular price Rs. 1,170.00 Sale price Rs. 770.00
Sale Sold out
Taxes included.
Size

पांडा सुपर

तांत्रिक नाव - क्लोरोपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC

गट - पायरेथ्रॉइड आणि ऑर्गनोफॉस्फरस

कृती - स्पर्शजण्य, पोटविष

पिकांची शिफारस - कापूस, सोयाबीन, लाल हरभरा, भात, इ.

कीटकांसाठी - अमेरिकन बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, पांढरीमाशी, तंबाखू अळी/लष्करी अळी, ठीबक्याची बोंडअळी, कोळी, तुडतुडे, फुलकिडे

डोज - प्रती लिटर 2 मिली / प्रती पंम्प 30 मिली / प्रती एकर 300 मिली / ड्रिपद्वारे 1 लिटर प्रति एकर

View full details