My Store
Paris 12:61:00
Paris 12:61:00
Regular price
Rs. 2,180.00
Regular price
Sale price
Rs. 2,180.00
Unit price
/
per
12:61:00
यात नत्र व स्फुरद असल्याने आपण याला कळी अवस्थेमध्ये याची शिफारस करतो.
कुठल्याही पिकांना कळी अवस्थेमध्ये स्फुरद चे प्रमाण जास्त प्रमाणात लागते व फुलधारणा मोठ्या प्रमाणात होते फुटवा सुद्धा होतो.
प्रती पंप 100 ग्रॅम / प्रती एकर 5 किलो