Skip to product information
1 of 1

My Store

Pixal

Pixal

Regular price Rs. 110.00
Regular price Rs. 163.00 Sale price Rs. 110.00
Sale Sold out
Taxes included.
Size

पिक्सल

तांत्रिक नाव - थायोफेनेट मिथाइल 70% WP.

गट - बेंझिमिडाझोल

कृती - आंतरप्रवाही, प्रतिबंधात्मक व बीजप्रक्रियेसाठी.

पिकांची शिफारस - सोयाबीन, कापूस, हरभरा, मिरची, सर्व भाजीपाला आणि फळबाग.

बुरशीजन्य रोग - करपा, फळसड, पानांवरील ठिबके.

डोज - प्रती लिटर 2 ग्रॅम / प्रती पंप 30 ग्रॅम / प्रती एकर 300 ग्रॅम / ड्रिपद्वारे 500 gm बीजप्रक्रियेसाठी 3gm प्रति किलो.

View full details