1
/
of
1
My Store
Raiser
Raiser
Regular price
Rs. 425.00
Regular price
Rs. 510.00
Sale price
Rs. 425.00
Unit price
/
per
Taxes included.
Couldn't load pickup availability
रायझर
पिकांच्या मुळांसाठीचे अमृत
वापरण्याचे फायदेः
अन्नद्रव्ये शोषणाऱ्या पांढऱ्या मुळांची वाढ होऊन पिकांची जोमदार वाढ होते.
जमिनाचा पोत सुधारतो, परिणामी रासायनिक खतांचा वापर कमी होतो.
पिकाची नैसर्गिक ताण सहन करण्याची क्षमता व रोग प्रतिकारशक्ती वाढते.
उत्पादनात भरीव वाढ होते व अन्नद्रव्यांचे शोषण वाढते.
सर्वोत्कृष्ट ह्युमिक अॅसिड
प्रमाणः ड्रेचिंग / ड्रीप द्वारे १.५ ते २ लिटर प्रति एकर
वापरण्याचा कालावधी टोमॅटो, हळद, अद्रक, मिरची भाजीपाला दर दोन महिन्याला व इतर पिकांना गरजेनुसार