Skip to product information
1 of 1

My Store

Raiser-G

Raiser-G

Regular price Rs. 920.00
Regular price Sale price Rs. 920.00
Sale Sold out
Taxes included.
Size

रायझर-जी

मातीच करी सोनं

वापरण्याचे फायदेः

अन्नद्रव्ये शोषणाऱ्या पांढऱ्या मुळांची वाढ होऊन पिकांची जोमदार वाढ होते.

जमिनाचा पोत सुधारतो, परिणामी रासायनिक खतांचा वापर कमी होतो.

पिकांची ताण सहन करण्याची क्षमता व प्रतिकारशक्ती वाढते.

उत्पादनात भरीव वाढ होते.

कमी खर्चात जास्त फायदा.

प्रमाणः एकरी १० किलो प्रति एकर जमिनीतून, रासायनिक खतांच्या मात्रासोबत

वापरण्याचा कालावधी: खताच्या पहिल्या किंवा दुसऱ्या मात्रेसोबत व फळबाग दर ३ महिन्यांनी

View full details