My Store
Rihansh
Rihansh
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 226.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
रिहांश
तांत्रिक नाव - थायमिथोक्झाम 30 FS
गट - निओ-निकोटिनाइड.
कृती - स्पर्शजण्य, आंतरप्रवाही, पोटविष.
पिकांची शिफारस - कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, भाजीपाला पिके, फळपिके.
कीटक - रसशोषक कीड, खोडमाशी, चक्रीभुंगा, हुमणी अळी.
डोज - प्रती लिटर 1 मिली / प्रती पंम्प 20 मिली / प्रती एकर 200 मिली / ड्रीप 500 मिली प्रति एकर व बिज उपचारासाठी गरजेनुसार 4 ते 5 मिली प्रति किलो