Skip to product information
1 of 1

My Store

Sarander

Sarander

Regular price Rs. 750.00
Regular price Rs. 1,040.00 Sale price Rs. 750.00
Sale Sold out
Taxes included.
Size

सरेंडर

तांत्रिक नाव - प्रोफेनोफॉस 40%, साइपरमेथ्रिन 4% EC

गट - सिंथेटिक पायरेथ्रॉइड + ऑर्गनोफॉस्फरस

कृती - स्पर्शजण्य, स्थानीय आंतरप्रवाही, पोटविष

पिकांची शिफारस - कापूस, सोयाबीन, हरभरा, भात, भाजीपाला व फळपिके.

कीटक - अळ्या आणि अंडी, लष्करी अळी, नागअळी, फुलकिडे.

डोज प्रती लिटर 2 मिली / प्रती पंम्प 30 मिली / प्रती एकर 300 मिली

View full details