My Store
Shock-Ab
Shock-Ab
Regular price
Rs. 350.00
Regular price
Rs. 470.00
Sale price
Rs. 350.00
Unit price
/
per
शॉक-अब
तणास घातक पिकास पोषक
वापरण्याचे फायदेः
कोणत्याही निवडक तणनाशकासोबत वापरता येते.
पिकाला तणनाशकाचा शॉक कमी लागतो.
पिकामध्ये हिरवेपणा कायम राहतो.
तणांमध्ये तणनाशक जोरात शोषले जाते.
पिकास पोषक तणास घातक.
प्रमाणः फवारणीतून ३ ते ४ मिली प्रति लिटर / प्रतिपंप -४५ मिली/ प्रति एकर -४०० मिली.
वापरण्याचा कालावधी निवडक तणनाशकांसोबत गरजेनुसार