My Store
Sinjo
Sinjo
Regular price
Rs. 500.00
Regular price
Rs. 1,090.00
Sale price
Rs. 500.00
Unit price
/
per
सिंजो
तांत्रिक नाव - क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५०% एससी (SC)
ॲक्शन - आंतरप्रवाही व पोटविष
शिफारशीत पिके - कापूस, सोयाबीन ,तूर, हरभरा, ऊस, मिरची टोमॉटो,वांगी ,कोबी
तनांवर प्रभावी - खोड किडा, चक्रीभुंगा, फळे पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारीअळी
डोज - प्रती लिटर 0.5 मिली / प्रती पंम्प 7 मिली/ प्रती एकर 70 मिली
अतिरिक्त माहिती : पेस्ट पॉप्युलेशन थांबविते त्यामुळे उत्पादन चांगले मिळते.