My Store
Sulpha Boost
Sulpha Boost
Regular price
Rs. 160.00
Regular price
Sale price
Rs. 160.00
Unit price
/
per
तांत्रिक नाव - सल्फर 80% WDG
गट - बुरशीनाशक, ऍकेरिसाइड.
कृती - स्पर्शजण्य बुरशीनाशक.
पिकांची शिफारस - कापूस, सोयाबीन, मिरची, भेंडी, आंबा, लिंबूवर्गीय, शेंगदाणे.
रोग - भुरी, दहिया, कोळी, तांबेरा, फळसड.
डोज - प्रती लिटर 1 ते 1.5 ग्रॅम / प्रती पंम्प 20 ग्रॅम / प्रती एकर 400 ग्रॅम