My Store
Top Up
Top Up
Regular price
Rs. 450.00
Regular price
Rs. 550.00
Sale price
Rs. 450.00
Unit price
/
per
- टॉप-अप हे अमिनो ऍसिड वर आधारित अत्यंत सामर्थ्यवान आणि व्यापक पणे वापरला जाणारा जैव- उत्तेजक घटक आहे.
- पिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते जोमदार वाढ भरपूर फुटवे करते.
- टॉप-अप हे पिकांमध्ये फळधारणा, परागीकरण वाढवते आणि त्यांना सशक्त करण्यात मदत करते.
- हे अत्यधिक तापमान किंवा तीव्र थंड हवामान सारख्या विपरीत परिस्थितीत टिकून राहण्यासाठी पिकांना शक्ती देते.
प्रमाण : फवारणीतून ३ मिली प्रति लिटर / 45 मिली प्रतिपंप / 400 मिली प्रति एकर
वापरण्याचा कालावधी : सर्व पिकांच्या फुटवे अवस्थेपासून पुढे गरजेनुसार.