My Store
Trichoboost DX
Trichoboost DX
Regular price
Rs. 440.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 440.00
Unit price
/
per
- हे जैविक बुरशीनाशक आहे
- यामधील घटक ट्रायकोडर्मा विरिडी 1.5 % WP
- ट्रायकोडर्मा जमिनीतील बहुतांश बुरशींवर नियंत्रण करते जसे की फांदीवर मर रोग खोड कूज मुळकुज यावर काम करते
- ट्रायकोडर्मा DX चे वैशिष्टे :- 100% पाण्यात विरघळते
- CFU Count 1×10 (10 पट प्रभावी) अधिक काळ टिकतो
- वापरण्यास सोपे ( एकरी प्रमाण 500 ग्रॅम )