Skip to product information
1 of 1

My Store

Visulf

Visulf

Regular price Rs. 650.00
Regular price Rs. 1,060.00 Sale price Rs. 650.00
Sale Sold out
Taxes included.
Size

तांत्रिक नाव - टेबुकोनॉझोल 10% + सल्फर 65% WG

गट - ट्रायझॉल

कृती - आंतरप्रवाही व स्थानीय आंतरप्रवाही

पिकांची शिफारस - सोयाबीन, मिरची, शिमला मिरची

रोग - सोयाबीन वरील पानांचे ठिपके, सोयाबीनचे शेंगा व खोडावरील करपा, मिरची/ शिमला मिरचीची फळे कुजणे, भूरी किवा दहिया

डोज - प्रति लीटर २.५ ग्रॅम / प्रति पंप ४० ग्रॅम / प्रति एकर. 400 ग्रॅम

View full details