My Store
Vitara Plus
Vitara Plus
Regular price
Rs. 1,100.00
Regular price
Rs. 1,310.00
Sale price
Rs. 1,100.00
Unit price
/
per
वीटारा प्लस
तांत्रिक नाव - नोव्हाल्युरॉन ५.२५% + इमामेक्टीन बेन्झोएट ०.९% एससी (SC)
ॲक्शन - स्पर्शजन्य, त्वरित प्रभावी
शिफारशीत पिके - तूर , कापूस , सोयाबीन , मिरची ,भात ,कोबी ई.
किडींवर प्रभावी -खोड किडा व घाटे आळी, पतंग पाकोळी (डीबीएम), तंबाखू अळी
डोज - प्रती लिटर 2 मिली / प्रती पंप 40 मिली/ प्रती एकर 400 मिली
अतिरिक्त माहिती : बायो केमिकल प्रोसेस मुळे पिढी बदलू शकत नसल्यामुळे ती लगेच मरते