Skip to product information
1 of 1

My Store

Whim Super

Whim Super

Regular price Rs. 625.00
Regular price Rs. 760.00 Sale price Rs. 625.00
Sale Sold out
Taxes included.
Size

तांत्रिक नाव - कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% WP

गट - बेंझिमिडाझोल + कार्बामेट संयुक्त बुरशीनाशक

कृती - स्पर्श आंतरप्रवाही.

पिकांची शिफारस - सोयाबीन, कापूस, हरभरा, मिरची, सर्व भाजीपाला आणि फळबाग.

रोग - पाणांवरील ठिपके, करपा.  

डोज - प्रति लीटर 2 ग्रॅम / प्रति पंप 30 ग्रॅम / प्रति एकर. 300 ग्रॅम.

View full details