My Store
Zep
Zep
Regular price
Rs. 275.00
Regular price
Rs. 355.00
Sale price
Rs. 275.00
Unit price
/
per
- पिकाची भूक वाढवून अन्नद्रव्ये जोरात शोषली जातात.
- फुले, शेंगा व घाटे यांच्या संख्येत मोठी वाढ करते.
- फुलगळ तसेच फळगळ याला आळा घालते.
- वातावरणातील बदल जसे की थंडी, उष्णता अति पाऊस, पाण्याचा ताण यामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात.
- झाडांची प्रतीकारशक्ती वाढते व उत्पादनात भरीव वाढ होते.
प्रमाणः भाजीपाला 0.7 मिली प्रति लिटर, प्रतिपंप 10 मिली, प्रति एकर 100 मिली
इतर पिकेः 1 मिली प्रति लिटर, प्रतिपंप 15 मिली, प्रति एकर 150 मिली
वापरण्याचा कालावधीः कळी व फुलधारणा सुरुवात.