My Store
Zillers CS
Zillers CS
Regular price
Rs. 810.00
Regular price
Sale price
Rs. 810.00
Unit price
/
per
तांत्रिक नाव - पेन्डीमिथैलीन ३८.७% सीएस (CS)
ॲक्शन - निवडक -तणे उगवण्यापूर्वी
शिफारशीत पिके - सोयाबीन, कापूस, भुईमूग, मिरची,कांदा, मोहरी, इ.
तनांवर प्रभावी - फक्त तणांच्या बियांकरीता लोणी गवत, तांदुळजा, घोळ, गाजर गवत, चाकवत, इ.
डोज- प्रति एकर 700 मिली
अतिरिक्त माहिती - पेरणी नंतर लगेच फवारणी करा आणि माती मध्ये मिक्स केले पाहिजे.